मुलाखती आणि व्याख्याने
आकाशवाणीवरील मुलाखती, पुस्तक परिचय, नाट्यछटा आणि अभियांत्रिकी, जपान, कला व करिअर घडवण्याविषयीच्या गप्पा.
अमृत कलश — आकाशवाणी पुणेवरील मुलाखत
सुप्रसिद्ध लेखक आणि एआय तज्ज्ञ म्हणून आकाशवाणी पुणेने घेतलेली मुलाखत; मुलाखतकार प्रवीण कुलकर्णी. प्रसारण: १२ ऑगस्ट २०२५.
यूट्यूबवर पाहाहास्यरंग — पुस्तक परिचय
जीवनातील ताणतणाव विसरा आणि मनसोक्त हसा! चपराकतर्फे ‘हास्यरंग’चा परिचय. जानेवारी २०२६.
जपान, नवोन्मेष आणि जीवनप्रवास — Success Stories (भाग १)
परभणी ते पॉलिटेक्निक, पुण्याचा औद्योगिक पट्टा आणि जपान — एका अभियंत्याचा प्रवास. बाळकृष्ण काटे यांच्यासोबत, मे २०२३.
कलाकार, लेखक आणि डिझाइन व्यावसायिक — Success Stories (भाग २)
चित्रकला, व्यंगचित्रे, शिल्पकला, नाट्यअभिनय आणि लेखन — अभियंत्यामागचा कलाकार. मे २०२३.
नाट्यछटा — ‘भाऊ ‘साठी’चे झाले नाही तोच!’
आकाशवाणी पुणेच्या ‘अमृत कलश’साठी त्यांनी लिहिलेली आणि सादर केलेली नाट्यछटा. प्रसारण: २८ एप्रिल २०२६.
कौशल्ये आत्मसात करा, ध्येय गाठा — तज्ज्ञ सत्र
भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रासाठी त्यांच्या करिअर-प्रवासावरील तज्ज्ञ सत्र. एप्रिल २०२५.
पुस्तक प्रकाशन सोहळा — माणूसगिरी आणि दादरायण
‘माणूसगिरी’ आणि ‘दादरायण’ यांचा प्रकाशन सोहळा, १७ ऑगस्ट २०२४.