प्रकाशित लेख

वृत्तपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकांतील सदरे, लेख व कथा. कोणतेही कात्रण वाचण्यासाठी त्यावर टॅप करा, किंवा मूळ पाने PDF स्वरूपात डाउनलोड करा.

दिव्य मराठी · मधुरिमा

वृत्तपत्रांतील लेख

दैनिक दिव्य मराठीच्या मधुरिमा पुरवणीत प्रसिद्ध झालेले लेख, त्यापैकी अनेक “हलकंफुलकं” सदरातील. कात्रण उघडण्यासाठी टॅप करा, आणि वाचण्यासाठी पुन्हा टॅप करून मोठे करा.

वृत्तपत्रांतील बातम्या

लेखकाविषयीच्या बातम्या

दैनिक संचार

नवरंग सदर — पानोपानी

नवरात्र २०२१ च्या प्रत्येक रात्रीचे एक, अशी नऊ कात्रणे. लेख वाचण्यासाठी रंग निवडा.

सर्व नऊ (PDF)
नियतकालिके आणि दिवाळी अंक

लेख आणि कथा

जलसंवाद — भारतीय जल संस्कृती मंडळाचे मुखपत्र — पहिले पान
जलसंवाद — भारतीय जल संस्कृती मंडळाचे मुखपत्र

AI आणि पाणी: काय संबंध?

ऑक्टोबर २०२५ · इंग्रजी व मराठी

‘बटाटा आणि हायवे’, ‘भिंत आणि सिग्नल’ अशा गमतीने सुरुवात करून, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि ती जलव्यवस्थापनात कसा बदल घडवत आहे, हे सोप्या भाषेत उलगडणारा लेख.

कलास्कोप — ई-दिवाळी अंक — पहिले पान
कलास्कोप — ई-दिवाळी अंक

शाश्वत विकासाची आवश्यकता

दिवाळी २०२४ (प्रवेशांक) · मराठी

विज्ञान आणि कला यांना एकत्र आणणाऱ्या दिवाळी अंकाच्या पहिल्याच अंकातील, शाश्वत विकासाच्या गरजेवरचा लेख.

ज्ञान प्रबोधिनी — इंग्रजी दिवाळी अंक — पहिले पान
ज्ञान प्रबोधिनी — इंग्रजी दिवाळी अंक

हरवलेल्या वडिलोपार्जित वहीचे रहस्य

दिवाळी · इंग्रजी

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी कोल्हापुरातील चार भावंडे आबांची चोरीला गेलेली वही — आणि त्यातली घरच्या मोदकांची गुप्त पाककृती — शोधायला निघतात. मुलांसाठीची साहसकथा.

जलसंवाद (मराठी आवृत्ती) — पहिले पान
जलसंवाद (मराठी आवृत्ती)

AI आणि पाणी — काय संबंध?

ऑक्टोबर २०२५ · मराठी

जलसंवादच्या मराठी आवृत्तीत प्रसिद्ध झालेला, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पाणी यांवरचा हाच लेख.

बातम्यांमध्ये

दखल आणि परीक्षणे

साप्ताहिक सकाळ · डिसेंबर २०२४
मनातलं कागदावर..!

प्रा. सुजाता राऊत यांनी साप्ताहिक सकाळमध्ये माणूसगिरीसह नव्या व्यक्तिचित्रणपर पुस्तकांचे केलेले परीक्षण.

ई-सकाळवर वाचा
आकाशवाणी पुणे · अमृत कलश
सुप्रसिद्ध लेखक आणि एआय तज्ञ

आकाशवाणी पुणेने आपल्या मुलाखत मालिकेत त्यांचा परिचय “सुप्रसिद्ध लेखक आणि एआय तज्ज्ञ” असा करून दिला.

ऐका