ब्लॉग

ब्लॉग आणि वृत्तपत्रीय सदरांतील लेख — भाषा, खाद्यपदार्थ, ऑफिसमधले जगणे, पक्षी, रंग आणि आपल्याला माणूस बनवणाऱ्या छोट्या-छोट्या विसंगतींवर.

ललित विनोद २० जुलै २०२६२ मिनिटांचे वाचन

धडक पक्ष्यांची

‘झुंजूमुंजू झालं. पूर्वेला तांबडं फुटलं. झाडाच्या एका फांद्यावर रात्रभर पायात फांदी घट्ट पकडून निजलेल्या पाखरांनी डोळे उघडले. चिमण्या उठल्या, कावळे उठले, कबुतरं…

लेख वाचा
ललित विनोद २० जुलै २०२६२ मिनिटांचे वाचन

सर्टिफिकेट

मध्यंतरी एकाच्या घरी गेलो होतो. आम्ही गप्पा मारत असतानाच त्याचे ‘इयत्ता तिसरी ब’ - दर्जाचे चिरंजीव शाळेतून घरी आले. आल्या आल्या त्याने दप्तरातून एक सर्टिफिकेट क…

लेख वाचा
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग जांभळा

रंगाला जर स्पर्श करता आला असता तर सगळ्यात मुलायम रंग जांभळा लागला असता. जांभळा रंग बनवायला निसर्गाला प्रचंड कष्ट पडले असणार. लाल, काळा, निळा, थोडा गुलाबी, हलकास…

लेख वाचा
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग पांढरा

पांढरा रंग! मुळात हा रंग आहे की ह्यावरच दुमत आहे. पांढरं हे असतंच, त्याला वेगळा रंग म्हणून वापरायचा तर पांढऱ्यावर पांढरा कसा वापरायचा? किंवा पांढरा रंग हेच मुळी…

लेख वाचा
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग गुलाबी

फुलांमध्ये जसं गुलाबाच्या फुलाला आपल्या हृदयात खास जागा आहे, तसं गुलाबी रंगाला रंगांच्या अनोख्या दुनियेत प्रत्येकाच्या मनामनांत अत्यंत अलवार असे स्थान आहे. याचं…

लेख वाचा
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग निळा

निळसर शुभ्र चंद्रावर प्रथम पाऊल टाकल्यावर नील (!) आर्मस्ट्राँगने जेव्हा पृथ्वीकडे पाहिले असणार तेव्हा पृथ्वीचा निळा रंग पाहून त्याचे डोळे नक्की चमकले असणार. निळ…

लेख वाचा
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग लाल

जवळपास प्रत्येकाने रंगासाठी त्या रंगाच्या पुढे एक रंग विशेषण लावतात, उदा. पिवळाधमक, हिरवाजर्द, निळंशार, काळाकुट्ट वगैरे. त्यात ‘लाल’च्या पुढे ‘भडक’ वापरतात. म्ह…

लेख वाचा
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग केशरी

केशरी ह्या रंगाची एक गंमत आहे. बाकी रंगांचे रंगांच्या वापरानुसार नाव बदलले. लाल रंग कपाळावर लावला की, गंध किंवा टिळा होतो. भुकटीला वापरला की, त्याचा गुलाल होतो.…

लेख वाचा
नवरंग १९ ऑक्टोबर २०२१२ मिनिटांचे वाचन

रंग हिरवा

‘हिरवे हिरवेगार गालिचे। हरिततृणाच्या मखमालीवरचे।’ बालकवींच्या ह्या अजरामर कवितेत हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर रविकर व फुलराणीच्या अनोख्या विवाहसोहळ्याचे अत्यं…

लेख वाचा

मूळ ब्लॉगवरही: sunilbhatambrekar.blogspot.com