मलपृष्ठ पाहण्यासाठी मुखपृष्ठावर टॅप करा
ललित लेखसंग्रह
लेखक व चित्रकार
दादरायण
रोजच्या जगण्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टींचा वेध घेणारा, लेखकाच्याच रेखाचित्रांनी सजलेला ललित लेखसंग्रह. साहित्यवलय ‘लक्षवेधी साहित्य’ पुरस्कार २०२४ विजेता.
- प्रकाशक
- संस्कृती प्रकाशन
- वर्ष
- २०२४
- ISBN
- 978-93-93943-78-1
- किंमत
- ₹१७५
पुस्तकाविषयी
‘दादरायण’मध्ये लेखकाने रोजच्या जगण्यातल्या, अनुभवातल्या छोट्या-मोठ्या गोष्टींचा उत्कटपणे आणि प्रेमाने परामर्श घेतला आहे. सूक्ष्म निरीक्षण आणि भाषिक सौष्ठव यांच्या बळावर ते माणसाचे असणे-दिसणे-वावरणे-बोलणे नेमके टिपतात; तसेच समूहाचे मानसशास्त्रही उलगडतात. शब्दखेळ, कल्पनाचमत्कृती आणि संदर्भांची समृद्धी यांमुळे हे पुस्तक वाचणे आनंदाचे ठरते. पुस्तकातील रेखाचित्रेही लेखकानेच चितारली आहेत.
“कल्पनाचमत्कृती, शब्दखेळ, मार्मिक निरीक्षणं, संदर्भाची समृद्धी यामुळे ‘दादरायण’ वाचणं आनंदाचं ठरतं.”
मंगला गोडबोले — सुप्रसिद्ध साहित्यिका
अनुक्रमणिका
- दादरायण
- एक(मेवा)द्वितीय सुका मेवा
- डॉक्टर, आम्हीसुद्धा!
- संपादकीय कुमारकडू
- कहाण्या-आजकालच्या
- जाहिरातीची जाहिरात
- आधी पोटोबा
- दर्शनमात्रे
- घराला कुलूप
- काही अपरिहार्य कारणास्तव
प्रस्तावना, मनोगत आणि अनुक्रमणिका
पान उघडण्यासाठी टॅप करा, आणि वाचण्यासाठी पुन्हा टॅप करून मोठे करा.
वाचत राहा
सर्व पुस्तके