मलपृष्ठ पाहण्यासाठी मुखपृष्ठावर टॅप करा
ललित लेख
हास्यांगण
अर्थवाही, खुसखुशीत शीर्षकांची अकरा प्रकरणे — रोजच्या जगण्यातील हास्याचे अंगण.
- प्रकाशक
- गौरव साहित्यालय, सोलापूर
- किंमत
- ₹२००
पुस्तकाविषयी
समृद्ध आशय, चविष्ट शैली आणि अर्थबहुल शीर्षके — ‘स्पर्शोद्यान’, ‘नेम-बाज’, ‘शोधायात्रा’. प्रसन्न आणि खेळकर लेखनशैलीतून दैनंदिन जीवनातील खुमासदार प्रसंगांचे ‘हास्यांगण’ उभे राहते.
“विनोदी लेखनाचा मूलाधार प्रसन्नता आणि खेळकरपणा हा असतो… असा खेळकरपणा तुमच्या लेखणीत आहे.”
डॉ. न. म. जोशी — ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक
अनुक्रमणिका
- स्पर्शोद्यान
- ‘नेम’बाज
- शोधा-यात्रा
- कं-टाळा
- मुलखावेगळ्या मुलाखती
- झाकली मूठ
- लागली पैज
- सुवर्णखरेदी भोग
- परीक्षा
- पाट्या दुकानांवरच्या
- निवांत
प्रस्तावना, मनोगत आणि अनुक्रमणिका
पान उघडण्यासाठी टॅप करा, आणि वाचण्यासाठी पुन्हा टॅप करून मोठे करा.
वाचत राहा
सर्व पुस्तके