मलपृष्ठ पाहण्यासाठी मुखपृष्ठावर टॅप करा
ललित लेख
लेखक व चित्रकार
मिक्स व्हेज
सामान्य गोष्टीतील असामान्यत्व शोधणारे दहा हलकेफुलके ललित लेख — अभियंत्याच्या नेमकेपणाने लिहिलेले.
- प्रकाशक
- गणगोत प्रकाशन
- ISBN
- 978-93-92031-49-6
- किंमत
- ₹२३०
पुस्तकाविषयी
यंत्राचे अभिकल्प जास्तीत जास्त परिपूर्ण असावे हा अभियंत्याचा दृष्टिकोन, आणि त्याला सूक्ष्म निरीक्षण, संवेदनशीलता व सृजनशीलतेची जोड — यातून ‘मिक्स व्हेज’ सिद्ध झाले आहे. चहा, छत्री, खुर्च्या, डास, बाहेर जेवण, घरकाम — दैनंदिन गोष्टींचा नर्मविनोदी, ओघवत्या भाषेत घेतलेला वेध, लेखकाच्याच रेखाचित्रांसह.
“सामान्य गोष्टीतील असामान्यत्व शोधण्याची वृत्ती यातून ‘मिक्स व्हेज’ हा ललित लेखांचा संग्रह सिद्ध झाला आहे.”
नारायण द. कुडलीकर — अधीक्षक अभियंता (नि.)
अनुक्रमणिका
- चहा..हा!!
- चेअर्स..!
- डासबोध
- छत्र छत्रीचे
- शाळेबाहेरची शाळा
- किती वाजले?
- बस करा आता!
- घरकाम
- बाहेर जेवू या!
- काही सवलत?
प्रस्तावना, मनोगत आणि अनुक्रमणिका
पान उघडण्यासाठी टॅप करा, आणि वाचण्यासाठी पुन्हा टॅप करून मोठे करा.
वाचत राहा
सर्व पुस्तके