Owe You, Mother — मुखपृष्ठ
चरित्र · इंग्रजी अनुवाद अनुवादक

Owe You, Mother

डॉ. श्रुतिश्री वडगबाळकर यांनी आपल्या आईला वाहिलेल्या हृद्य आदरांजलीचा इंग्रजी अनुवाद.

प्रकाशक
समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर
ISBN
978-81-961585-2-1
किंमत
₹१००

पुस्तकाविषयी

मूळ मराठीत डॉ. श्रुतिश्री वडगबाळकर यांनी लिहिलेली आईविषयीची हृद्य कृतज्ञता — सुनील भातंब्रेकर यांनी इंग्रजीत अनुवादित करून नव्या वाचकांपर्यंत पोहोचवली आहे.