मलपृष्ठ पाहण्यासाठी मुखपृष्ठावर टॅप करा
विनोदी लेखसंग्रह
हास्यरंग
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (सातारा) प्रकाशित झालेला नवा विनोदी लेखसंग्रह.
- प्रकाशक
- चपराक प्रकाशन, पुणे
- वर्ष
- २०२६
- ISBN
- 978-93-478-5137-7
- किंमत
- ₹१७५
पुस्तकाविषयी
जीवन साधे, सोपे आणि सरळ कधीच नसते; मग ते रडत, कुढत आणि आदळआपट करीत का जगायचे? जीवनातल्या ताणतणावांकडे खेळकर वृत्तीने पाहणाऱ्या लेखकाच्या जीवनसन्मुख दृष्टीतून ‘हास्यरंग’ साकारले आहे. वाचकांना प्रसन्नता देणारे हे पुस्तक सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रकाशन मंचावर डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते प्रकाशित झाले.
“वाचकांना गुंतवून ठेवणारे आणि मनाला प्रसन्नता देणारे हे पुस्तक वाचकांना आवडेल, अशी मला आशा आहे.”
प्रा. मिलिंद जोशी — अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
अनुक्रमणिका
- ट्रॅफिक जॅम्मत
- अडलंय माझं..
- चालविता धनी
- खड्ड्यात जा
- ‘मीने, पाहिलंस आमचे शहर?’
- फोटोबाचे अभंग
- सांप्रतकालीन बखर
- स्वप्नांच्या जगात
- (वि) मानाचा प्रवास
- व्यायाम-महिमा
प्रस्तावना, मनोगत आणि अनुक्रमणिका
पान उघडण्यासाठी टॅप करा, आणि वाचण्यासाठी पुन्हा टॅप करून मोठे करा.
वाचत राहा
सर्व पुस्तके