मलपृष्ठ पाहण्यासाठी मुखपृष्ठावर टॅप करा
व्यक्तिचित्रे
लेखक व चित्रकार
माणूसगिरी
शब्दांतून आणि रेषांतून साकारलेली अकरा व्यक्तिचित्रे — माणसातील चांगुलपणाचा उत्सव.
- प्रकाशक
- मधुश्री प्रकाशन, पुणे
- वर्ष
- २०२४
- ISBN
- 978-81-966850-0-3
- किंमत
- ₹२८०
पुस्तकाविषयी
सखोल निरीक्षण आणि संवेदनशील लेखणीतून ‘माणूसगिरी’ अकरा अविस्मरणीय व्यक्तींना जिवंत करते. यंत्रतंत्राच्या आधीन झालेल्या आजच्या जगात एकमेकांना मदत करण्याची सहजवृत्ती हरवत असताना, माणुसकी आजही जिवंत आहे असा विश्वास हे पुस्तक देते. व्यक्तींची रेखाचित्रेही लेखकानेच काढली आहेत.
“एका दर्दी आणि जाणकार लेखकाने कौशल्यपूर्ण पद्धतीने केवळ शब्दांच्या माध्यमातून हे साध्य केले आहे.”
कविता मेहेंदळे, पुणे — लेखिका, कवयित्री व बालसाहित्यकार
अनुक्रमणिका
- हळवा हरी
- गावातली ताई
- घरगुती नारूकाका
- अनंत जनरल स्टोअर्स
- क्रिकेटमय किशोर
- काळजीवाहू अक्का
- नंदू
- दिनकरकाका
- विमलात्या- आपली नातेवाईक
- जयंता
- गणू बनाळे
प्रस्तावना, मनोगत आणि अनुक्रमणिका
पान उघडण्यासाठी टॅप करा, आणि वाचण्यासाठी पुन्हा टॅप करून मोठे करा.
वाचत राहा
सर्व पुस्तके