मलपृष्ठ पाहण्यासाठी मुखपृष्ठावर टॅप करा
विनोदी ललित लेख
पोतडी
हसवता हसवता पाय जमिनीवर ठेवायला लावणारे, जीवनाचा व्यापक अर्थ सांगणारे ललित लेख.
- प्रकाशक
- अनघा प्रकाशन, ठाणे
- वर्ष
- २०२४
- किंमत
- ₹२००
पुस्तकाविषयी
सुंदर जीवनाचा ध्यास घेतलेल्या मनातून उतरलेले हे लेख. विनोदगर्भ आणि मिश्किल शैलीत लेखक वाचकांना हळुवार चिमटे काढतो, पण कोणालाही जखम होऊ देत नाही. रुक्ष जीवनात क्षणभर हसू फुलवणारे आनंदाचे औषध म्हणजे ‘पोतडी’.
“वाचकांना हळुवार चिमटे काढताना कोणालाही जखम होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतली आहे.”
कै. उद्धव कानडे — प्रख्यात कवी, माजी कार्यवाह, म. सा. प. पुणे
अनुक्रमणिका
- कारनामा
- दुकानदारी
- जवळूनही डोंगर साजरे
- फॉर्म भरती
- गप्पा-गोष्टी
- घरकूल
- कपडेलत्ते
- वाट पाहणे
- रस्ता
- आळस
- आभार
- प्रसाद
- सुट्टी
- टाईमपास
- अभ्यासाचा अभ्यास
- देवपूजा
- बँक यू
- हमरीतुमरी
- गोपाळकाला
- अंधार गुडूप
प्रस्तावना, मनोगत आणि अनुक्रमणिका
पान उघडण्यासाठी टॅप करा, आणि वाचण्यासाठी पुन्हा टॅप करून मोठे करा.
वाचत राहा
सर्व पुस्तके