मलपृष्ठ पाहण्यासाठी मुखपृष्ठावर टॅप करा

विनोदी ललित लेख

पुष्पगुच्छ

‘हसण्यासाठी जन्म आपुला’ — विविध विषयांवरील दहा विनोदी ललित लेखांचा गुच्छ.

प्रकाशक
मधुश्री प्रकाशन, पुणे
वर्ष
२०२४
ISBN
978-81-979580-0-7
किंमत
₹२७०

पुस्तकाविषयी

विविध विषयांवरील दहा ललित लेख आणि प्रत्येकाला विनोदाची झालर — ज्ञान आणि मनोरंजन यांचा सुरेख मिलाफ. भातंब्रेकरांचा विनोद बोचरा नाही; तो गालावर स्मितरेषा उमटवणारा आहे. हा पुष्पगुच्छ घरी न्या, डायनिंग टेबलवर त्यावर गप्पा रंगवा आणि घराला हसरे विद्यापीठ बनवा!

“भातंब्रेकर यांचा विनोद बोचरा नाही. तो गालावर स्मितरेषा निर्माण करणारा आहे.”
मलपृष्ठावरून

अनुक्रमणिका

  • दिव्य दिवे
  • पत्रास कारण की...
  • धम्मक लाडू
  • देखणी लेखणी
  • जत्रा : एक अद्भुत रस
  • पत्ते- एक कुटणे
  • शिक्षण व शिक्षा
  • ओळखा पाहू?
  • उत्तरदर्शिका
  • भावी प्रवासवर्णन

प्रस्तावना, मनोगत आणि अनुक्रमणिका

पान उघडण्यासाठी टॅप करा, आणि वाचण्यासाठी पुन्हा टॅप करून मोठे करा.