मलपृष्ठ पाहण्यासाठी मुखपृष्ठावर टॅप करा

ललित लेख लेखक व चित्रकार

मिक्स व्हेज

सामान्य गोष्टीतील असामान्यत्व शोधणारे दहा हलकेफुलके ललित लेख — अभियंत्याच्या नेमकेपणाने लिहिलेले.

प्रकाशक
गणगोत प्रकाशन
ISBN
978-93-92031-49-6
किंमत
₹२३०

पुस्तकाविषयी

यंत्राचे अभिकल्प जास्तीत जास्त परिपूर्ण असावे हा अभियंत्याचा दृष्टिकोन, आणि त्याला सूक्ष्म निरीक्षण, संवेदनशीलता व सृजनशीलतेची जोड — यातून ‘मिक्स व्हेज’ सिद्ध झाले आहे. चहा, छत्री, खुर्च्या, डास, बाहेर जेवण, घरकाम — दैनंदिन गोष्टींचा नर्मविनोदी, ओघवत्या भाषेत घेतलेला वेध, लेखकाच्याच रेखाचित्रांसह.

“सामान्य गोष्टीतील असामान्यत्व शोधण्याची वृत्ती यातून ‘मिक्स व्हेज’ हा ललित लेखांचा संग्रह सिद्ध झाला आहे.”
नारायण द. कुडलीकर — अधीक्षक अभियंता (नि.)

अनुक्रमणिका

  • चहा..हा!!
  • चेअर्स..!
  • डासबोध
  • छत्र छत्रीचे
  • शाळेबाहेरची शाळा
  • किती वाजले?
  • बस करा आता!
  • घरकाम
  • बाहेर जेवू या!
  • काही सवलत?

प्रस्तावना, मनोगत आणि अनुक्रमणिका

पान उघडण्यासाठी टॅप करा, आणि वाचण्यासाठी पुन्हा टॅप करून मोठे करा.