मलपृष्ठ पाहण्यासाठी मुखपृष्ठावर टॅप करा
विनोदी
लेखक व चित्रकार
व्यक्ती तितक्या कृती
आंघोळीपासून झोपेपर्यंत, गाण्यापासून खाण्यापर्यंत — आपल्या सवयींवरचे चौदा विनोदी लेख.
- प्रकाशक
- गौरव साहित्यालय, सोलापूर
- वर्ष
- २०२१
- किंमत
- ₹२३०
पुस्तकाविषयी
‘तुमची स्वतःची निर्मिती कशीही असो, ती तुमची असते म्हणून तुम्हाला प्रिय असते.’ या विचारातून रोजच्या सवयी आणि लकबींवरचे चौदा लेख साकारले आहेत — कधी गमतीशीर, कधी चिंतनशील. प्रत्येक वाचनात नवा अर्थ सापडावा असे.
“आपल्याला न जाणवलेले अनेक पैलू लेखकाने कधी गमतीशीर पद्धतीने तर कधी चिंतन मनाने उलगडले आहे.”
प्रा. डॉ. श्रुती श्रीनिवास वडगबाळकर, सोलापूर
अनुक्रमणिका
- चालते व्हा
- वाचाल तर वाचाल
- स्नानं समर्पयामि
- खाऊ की गिळू
- लिहून देऊ का
- हसतं कला
- गाणे..गाणे..
- बोलाचीच कढी
- ऐका हो ऐका
- बसून घ्या
- रडगाणे
- पाहता पाहता
- निद्रादेवीच्या राज्यात
- पिऊन तृप्त
वाचत राहा
सर्व पुस्तके